Ferfar #2993 · खातगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1
- Talathi
- कृष्णा धनंजय नवले
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बॅंक लि., सासवड शाखा दौंड, ता. दौंड, जि. पुणे. करीता अधिकृत प्रतिनिधी श्री.नितीन आबासो डांगे
गहाणखत लिहुन देणार : अर्जुन पंढरीनाथ कोकरे रा. खातगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5404-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/1 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन पंढरीनाथ कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार निलेशकुमार अर्जुन कोकरे - (खाता क्रमांक :- 44) ,
मान्यता देणार कांता अर्जुन कोकरे - (खाता क्रमांक :- 44) ,
मे.चिंतामणी मेडीकल करीता प्रोप्रा. महेश अर्जुन कोकरे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 44) ,