सातबारा Watch

← केत्तूर

Ferfar #2892 · केत्तूर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
सुरेश लक्ष्मण आडगळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडीया करमाळा शाखा , करमाळा लिहून देणार : महादेव जगन्नाथ नवले रा. केत्तूर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडीया करमाळा शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.