सातबारा Watch

← कोर्टी

Ferfar #3969 · कोर्टी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
294/1
Talathi
गरड महेश पोपट
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा दौंड गहाणखत लिहुन देणार : सविता श्रीरंग आखाडे रा. कोर्टी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5275-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता श्रीरंग आखाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.