सातबारा Watch

← विहाळ

Ferfar #2418 · विहाळ

करमाळा, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
140/2
Talathi
महेश काशिनाथ घाडगे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026#फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,#लिहुन देणार:- वर्षा सतिष मारकड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 140/2 खाता क्रमांक :- 1758या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटांत एक चालू पाण्याची विहीर असून त्यावरून २००० फुट लांबीची ३ इंची व्यासाची पी व्ही सी पाईपलाईन केलेली आहे ती ५ एच पी चे इले मोटारीवर चालते सदर विहीर पाईपलाईन इले मोटार यामधील निम्म्या (1/2) हिश्याचे समाईक पाणी घेणेचे व मालकी हक्कांसह हक्का सह #लिहुन घेणार:- राजेंद्र खंडू भुजबळ (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5442 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 350000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 140/2, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : सदर कॅनल पट्टी वरून विहीरीवर व जमीनीत जाणे-येणेसाठी समाईक रस्ता आहे.त्या रस्त्याने वागणुकीचे समाईक हक्कांसह ;