सातबारा Watch

← मांजरगांव

Ferfar #3145 · मांजरगांव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
34/1/अ, 34/2/क
Talathi
विकी गोकुळ कांबळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बॅक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : रुक्मिणी पिता निवृत्ती हुंबे ,विठ्ठल निवृत्ती हुंबे रा. मांजरगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5199-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1835963.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/अ, 34/2/क क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुक्मिणी पिता निवृत्ती हुंबे ,विठ्ठल निवृत्ती हुंबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1835963.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.