Ferfar #3148 · मांजरगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/2
- Talathi
- विकी गोकुळ कांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.वाटप /एस आर/342/2026
आदेश दिनांक : 26/10/2026
मा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेश क्र.वाटप /एस आर/342/2026 दिनांक 26/10/2026 व म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मौजे मांजरगाव येथील
(1) गट नं. ७६/२, क्षेत्र – ५.४६ हे.आर,पो.ख.-१.५० हे.आर.,आकार-३.८० रु.पै.,चंपाबाई श्रीधर भिल या
जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे केले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र : खातेदाराचे नाव : गट नं : लागवडलायक क्षेत्र(हे.आर.) : पो.ख.(हे.आर.) : आकार(रु.पै.) : चतु:सीमा
1 : चंपाबाई श्रीधर भिल : 76/2 पै : 2.26 : 1.50 : 1.55 : पूर्व
2 : लता चंद्रकांत भिल : 76/2 पै : 3.20 : 0.00 : 2.25 : पश्चिम
सदर गट ७६/२ मध्ये लता यांचे क्षेत्रात एक विहीर असून सदरची विहीर लता यांची स्वतंत्र.
वरील प्रमाणे ७/१२ सदरी नोंद घेतली असे.
( मा.तहसीलदार साहेब करमाळा यांचे आदेशावरून नोंद.)