Ferfar #2869 · उंदरगाव
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : संभाजी गोविंद निकत रा. उंदरगाव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5726-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 674000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/अ, 48/2, 48/4 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी गोविंद निकत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 674000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.