सातबारा Watch

← उंदरगाव

Ferfar #2870 · उंदरगाव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
82/2/अ
Talathi
काळे दत्तात्रय रामचंद्र
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/एसआर/36/2024 आदेश दिनांक : 27/08/2026 बाजूस दाखल मिळकतीवर मा उपविभागीय अधिकारी माढा उपविभाग कुर्डूवाडी यांचे न्यायालयात आदेश क्रमांक:आरटीएस/एसआर/36/2024 दिनांक:27/08/2026 संगणक सांकेतांक क्रमांक-117/2024 दिनांक 27/8/2026 रोजी झालेल्या आदेशानुसार बाजूस दाखल मिळकतीवर मा. मंडळ अधिकारी केतुर यांच्याकडील फेरफार नंबर 2665 ही नोंद प्रमाणित करणेबाबत दिनांक 12/3/2024 रोजी दिलेला निर्णय रद्द करण्यात येत आहे असा आदेश झाल्याने सदर फेरफार क्रमांक 2665 हा फेरफार रद्द करणेकामी नोंद दाखल केली असे.