Ferfar #3915 · अंजनडोह
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2
- Talathi
- नागनाथ आबा क्षिरसागर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,करमाळा, करमाळा
लिहून देणार : रंगनाथ दादा शेळके रा. अंजनडोह यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,करमाळा यांचेकडील पत्र क्रमांक 79/2026-2027 दि -06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.