सातबारा Watch

← आळजापूर

Ferfar #3189 · आळजापूर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
183/6, 196/3
Talathi
विशाल विक्रम कोल्हे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर /327/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 तहसिल कार्यालय करमाळा यांचेकडील क्र क्र.वाटप/एसआर /327/2026 करमाळा दि. 23/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मौजे आळजापूर ता. करमाळा जि.सोलापूर येथील जमिन 1)ग.नं.196/3 पैकी क्षेत्र 2.18 हे.आर. पो.ख.0.06 हे.आर. आकार 4.30 रु पै 2)ग.नं. 183/6 पैकी क्षेत्र 1.01 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.80 रु पै चे वाटप होणे बाबत. धारण जमिनीचा तपशील 1) मच्छिंद्र निवृत्ती शेवाळे ग.नं. 196/3 पैकी क्षेत्र 2.18 हे.आर. पो.ख.0.06 हे.आर. आकार 4.30 रु पै प्रकार वर्ग 1 1) गणिताबाई मच्छिंद्र शेवाळे ग.नं. 183/6 पैकी क्षेत्र 1.01 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.80 रु पै प्रकार वर्ग 1 वाटप खालीलप्रमाणे केले. 1) दादासाहेब नवनाथ शेवाळे ग.नं. 196/3 पै चे क्षेत्र 0.55 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 1.10 रु पै प्रकार वर्ग 1 चतुःसिमा पश्चिम-उत्तर बाजू व विठ्ठलच्या पुर्वेस 2) विठ्ठल पंढरीनाथ शेवाळे ग.नं. 196/3 पै चे क्षेत्र 1.08 हे.आर. पो.ख.0.03 हे.आर. आकार 2.10 रु पै प्रकार वर्ग 1 चतुःसिमा पश्चिम-दक्षिण बाजू व मधली दक्षिण-उत्तर बाजू 3) ज्ञानेश्वर नवनाथ शेवाळे ग.नं. 196/3 पै चे क्षेत्र 0.55 हे.आर. पो.ख.0.02 हे.आर. आकार 1.10 रु पै प्रकार वर्ग 1 चतुःसिमा पुर्व बाजू 4) प्रदिप नवनाथ शेवाळे ग.नं. 183/6 पै चे क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.90 रु पै प्रकार वर्ग 1 चतुःसिमा पश्चिम बाजू 5) अजिनाथ पंढरीनाथ शेवाळे ग.नं. 183/6 पै चे क्षेत्र 0.51 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.90 रु पै प्रकार वर्ग 1 चतुःसिमा पुर्व बाजू जमीन ग.नं.196/3 मध्ये विठ्ठल चे क्षेत्रामध्ये बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये विठ्ठल व अजिनाथ यांचा निम्मा हिस्सा व दादासाहेब,ज्ञानेश्वर,प्रदिप यांना निम्मा हिस्सा सामाईक राहिल.तसेच ग.नं.196/3 मध्ये ज्ञानेश्वर चे क्षेत्रामध्ये बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये विठ्ठल व अजिनाथ यांचा निम्मा हिस्सा व दादासाहेब,ज्ञानेश्वर,प्रदिप यांना निम्मा हिस्सा सामाईक राहिल. ग.नं.196/3 ला पुर्व पश्चिम चालीचा उत्तर बाजुस पुर्वीचा रस्ता आहे तो सर्वांना सामाईक राहिल. जमीन ग.नं.196/3 मधील मच्छिंद्र निवृत्ती शेवाळे यांनी उपरोक्त नमुद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करण्यात आले आहे. जमीन ग.नं.183/6 मधील गणिताबाई मच्छिंद्र शेवाळे यांनी उपरोक्त नमुद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करण्यात आले आहे.तसेच जमीन ग.नं.183/6 मध्ये उत्तर बाजूस पुर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता प्रदिप व अजिनाथ यांना सामाईक राहिल. (मा तहसीलदार साहेब यांचे आदेशावरून नोंद) आदेश दप्तरी दाखल असे.