Ferfar #1870 · वडगांव उत्तर
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्रं.वाटप/एसआर/325/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
मा तहसीलदार सो करमाळा यांचे कडील आदेश क्रं.वाटप/एसआर/325/2026 करमाळा दिनांक 23/10/2026 अन्वये मौजे वडगाव उत्तर
.करमाळा
जमीन गट नं 88/1/ब पै क्षेत्र 0.37 हे आर व पोट ख 0.03 आर आकार 0.50 व प्रकार वर्ग 1
जमीन गट नं 83/3/इ पै क्षेत्र 0.40 हे आर व पोट ख 0.00 आर आकार 0.60 व प्रकार वर्ग 1
जमीन चे खालील प्रमाणे वाटप केले
1)शहाजी जगन्नाथ गोरड गट.न.88/1/ब पै क्षेत्र 0.37 हे आर व पोट ख 0.03 हे आर आकार 0.50 प्रकार वर्ग 1 संपूर्ण
2) दत्तात्रय जगन्नाथ गोरड गट.न.88/३/इ पै क्षेत्र 0.40 हे आर व पोट ख 0.00 हे आर आकार 0.60 प्रकार वर्ग 1 संपूर्ण
ग.न.88/1/ब पैकी दत्तात्रय जगन्नाथ गोरड व ग.न.83/3/इ पैकी शहाजी जगन्नाथ गोरड यांनी उपरोक्त नमूद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करणेत यावे.ग.न.83/३/इ मध्ये एक विहीर असून सदरची विहीर दत्तात्रय व शहाजी यांच्येत समाईक राहील.
(आदेशा वरून नोंद)