सातबारा Watch

← वडगांव खुर्द

Ferfar #1384 · वडगांव खुर्द

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/8
Talathi
रामेश्वर अंकुश चंदेल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 मा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेश क्र/वतन/कावि/05/2025 दिनांक 30/12/2025 अन्वये मौजे वडगांव खुर्द ता. करमाळा येथील गट नं ६६/८ क्षेत्र जिरायत ०० हे ६० आर पोटखराब ० हे ०६ आर आकार ०० रुपये ४० पैसे ही भोगवटदार वर्ग १ ची नोंद करणेत येत आहे. व इतर आधिकारातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी - कुळकायदयाने प्राप्त जमिन हा शेरा कमी करणेत येत आहे. वरीलप्रमाणे 7/12 सदरी नोंद केली असे. (मा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेशावरुन नोंद)