Ferfar #2232 · पोटेगाव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/3
- Talathi
- विवेक गोरखनाथ चिंतामणी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., करंजे, ता. बारामती, जि. पुणे. त्यापैकी शाखा - हडपसर, जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : दिपक वसंत कावळे रा. पोटेगाव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5465-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/3 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक वसंत कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.