Ferfar #1877 · पिंपळवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/3
- Talathi
- निलेश सुभाष नलवडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदारसाहेब,करमाळा
आदेश क्रमांक : क्र. हक्कनोंद/कावि/1238/2026
आदेश दिनांक : 04/11/2026
मा. तहसिलदारसाहेब करमाळा यांचेकडील उपरोक्त आदेशान्वये मौजे पिंपळवाडी येथील गट नंबर 45/3 मधील खातेदार कल्पना बापू काळे यांनी त्यांचे पोटखराब वर्ग अ क्षेत्र लागवड लायक केलेवरून खालील नमूद प्रपत्र ब प्रमाणे फेरफार नोंद केली असे.
कल्पना बापू काळे गट नं.45/3 पैकी ला. ला. क्षेत्र 1.02 हे. आर. पो. ख. 0.00. आकार 0.56 रु.पै.
मा. तहसिलदारसाहेब करमाळा यांचेकडील आदेशान्वये नोंद केली असे