Ferfar #5394 · देवळाली
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : रंगनाथ निवृत्ती चव्हाण ,शोभा रंगनाथ चव्हाण रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5567-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 915160.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/3, 198/4, 200 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ निवृत्ती चव्हाण ,शोभा रंगनाथ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 915160.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.