सातबारा Watch

← वडाचीवाडी

Ferfar #790 · वडाचीवाडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/4/अ, 48/2, 48/4
Talathi
रोहन विकास बोराडे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा,तहसिलदारसाहेब तहसिल कार्यालय करमाळा यांच्या कडील आदेश क्र.वाटप/एसआर/340/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसिलदारसाहेब तहसिल कार्यालय करमाळा यांच्या कडील आदेश क्र.वाटप/एसआर/332/2026 करमाळा दिनांक 23/10/2026 च्या आदेशाने मौजे – वडाचीवाडी येथील जमीन गट नं- 48/4 ,2/4/अ,48/2. पैकी चे खालीलप्रमाणे आपापसात वाटप केले असे. अं.नं. खातेदाराचे नाव.....................गट नं......... क्षेत्र...... पो.ख.... आकार....... चतुर्सिमा 1) बापुराव अरुण वाघ ........... 48/4..पैकी.......0.56.....0.00......0.85....... संपूर्ण 2) बापुराव अरुण वाघ .............. 2/4/अ….....1.10.....0.00......0.65...... संपूर्ण 3) बापुराव अरुण वाघ ............. 48/2.पैकी……..0.18.....0.00......0.25……. संपूर्ण गट न. 48/4,2/4/अ पैकी अरुण बाबु वाघ यांनी उपरोक्त नमूद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांच्या नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करण्यात आले असे.गट न.48/2 मधील इतर अधिकारातील ज्योतीराम,बापुराव व बळीराम हे वस्तीपड मधून कमी करून ती नावे गट न.48/4 मध्ये ज्योतीराम 0.03 आर, बापुराव 0.03 आर व बळीराम 0.03 आर.एवढे क्षेत्र गट न.48/4 च्या इतर अधिकारात वस्तीपड म्हणून राहील. (मे,तहसिलदारसाहेब तहसिल कार्यालय करमाळा यांच्या कडील आदशाने नोंद )