Ferfar #4469 · करंजे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/3
- Talathi
- शितल मोहन सुर्यवंशी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भास्कर बाजीराव पवार (खाता क्रमांक :- 1384) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 69/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 81/3 मध्ये माझे स्वतंत्र मालकीची विहीर असुन त्यावर साडेसात एच पीची इले. मोटर व चार हजार फुट चार इंची पाईपलाईन यासर्वामध्ये निम्मा हिस्सा व विद्युत कनेक्शन व कोटेशन मध्ये निम्मा हक्क तसेच गट नं. 81/3 मध्ये माझे स्वतंत्र मालकीचा एक बोअर त्यावर 6.12 चा पंप व पाचशे फुट अडीच इंची पाईपलाईन सदर बोअर मोटर व पाईपलाईन मध्ये निम्मा हिस्सा तसेच सीना नदीलगत साडेसात एच पी ची इले मोटर व सात हजार फुट लांबीची पाईपलाईन सदर मोटर व पाईपलाईन मध्ये निम्मा हिस्सा व विद्युत कनेक्शन व कोटेशन मध्ये निम्मा हक्क तसेच सिना नदी लगत समाईक डी पी त्यामधील माझे हिश्यातील निम्मा हक्क तसेच गट नं.69/3 साठी माझे नावावर सीनानदीचा उचल पाणी परवाना आहे त्यामधील निम्मा हिस्सा हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मयुर प्रभुरामचंद्र पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5370 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.