सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #1804 · कोळगांव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-14
Objection until
2026-07-08
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
चंद्रकांत ज्ञानदेव साळवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/06/2026 लिहून घेणार : मा.वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा चंदननगर लिहून देणार : श्रीहरी हनुमंत शिंदे रा. कोळगांव यांचे गट नं.107 पैकी क्षेत्र 0.81 वर मा.वसुली अधिकारी साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा चंदननगर यांचेकडील पत्र क्र जा.क./०१/२३/३०/२५७-१८०३५/व.अ./साप्रे/२०२६ दिनांक 08/06/2026 नुसार थकबाकीदार अंगद श्रीहरी शिंदे यांचे वडील श्रीहरी हनुमंत शिंदे यांचे हिश्यावर कर्ज बोजा र.रु.107311/-इतर हक्कात सदर क्रेडीट सोसायटीचा दाखल केला असे .