सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #1811 · कोळगांव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
परमेश्वर सुधाकर सलगर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 मौजे कोळगाव ता करमाळा जि सोलापूर येथील जमीन गट नंबर १/२ क्षेत्र १ हे ०० आर आकार १ रु १५ पैसे या कुळकायद्या अंतर्गत प्राप्त जमीनीचा शर्तभंग नियमानुकूल करून सदरची जमीन वर्ग १ मिळणेबाबत श्री अन्नपूर्णा शिवाजी रेणावकर अर्ज दिल्यावरून मा तहसीलदार कार्यालय करमाळा यांच्याकडील आदेश कुळकायदा/एसआर/१९/२०२६ दि १५/१०/२०२६ रोजी चा आदेश पुढील प्रमाणे ........ मौजे कोळगाव येथील जमीन गट नंबर १/२ क्षेत्र १.०० हे आर आकार १.१५ रु पै वरील नवीन शर्त शेरा कमी करून सदरचे क्षेत्र वर्ग १ करणेबाबत व इतर अधिकारामधील कुळ कायदा कलम ४३ शर्तीस पात्र हा शेरा कमी करणेत यावा. वरील प्रमाणे मा तहसीलदार कार्यालय करमाळा यांच्याकडील आदेश कुळकायदा/एसआर/१९/२०२६ दि १५/१०/२०२६ आदेश प्राप्त झाल्यावरून गाव अभिलेखात नोंद केली.