Ferfar #8613 · झरे
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : राजर्षी शाहू सहकारी बँक पुणे , पुणे
लिहुन देणार : अंजली रत्नाकर खरोटे , प्रमिला नरहरी खरोटे , मे . अमृता असोसिएटस , योगेश प्रकाश भालेराव , स्वाती संजय खरोटे रा. झरे गट नंबर/ सर्वे नंबर 300/1/ब, 300/2/अ, 300/2/ब यांनी दुय्यम निबंधक हवेली नं 3 यांचेकडील दस्त क्रमांक 33470 दिनांक 11/12/20265 प्रमाणे रक्कम रुपये 37500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजली रत्नाकर खरोटे ,प्रमिला नरहरी खरोटे ,मे .अमृता असोसिएटस ,योगेश प्रकाश भालेराव ,स्वाती संजय खरोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 33470 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 37500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.