सातबारा Watch

← शेलगांव (क)

Ferfar #2657 · शेलगांव (क)

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
115/2
Talathi
रामभाऊ नारायण खुडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मेडीकोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा ता करमाळा गहाणखत लिहुन देणार : शिवाजी हनुमंत वीर रा. शेलगांव (क) यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5547-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी हनुमंत वीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.