Ferfar #1317 · जेऊरवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1
- Talathi
- सोनटक्के एस आर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.वाटप/एस आर/२२६/२०२४
आदेश दिनांक : 24/06/2026
मा.तहसिलदार साहेब करमाळा यांचे कडील आदेश क्र.वाटप/एसआर/226/2024 करमाळा दि.24/06/2024 नुसार मौजे –जेऊरवाडी येथील खातेदार-बबन शिवा हजारे यांनी गट नं. 37/1 चे खालीलप्रमाणे वाटप करून दिले असे.
गट नं. क्षेत्र हे.आर. पो.ख.क्षेत्र हे.आर. आकार रु.पै. नाव दिशा ( चतु:सीमा )
37/1 0.27 0.00 0.25 बानु रामभाऊ हजारे पश्चिम
37/1 0.27 0.00 0.25 प्रियंका नितीन हजारे पुर्व
ग.नं.37/1 च्या दक्षिण बाजूने दहीगाव उपसा सिंचन कनोल रस्ता आहे.ग.नं.37/1 पैकी बबन शिवा हजारे यांनी आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी केले असे.ग.न.37/1 मधील विहिरीत बबन यांचा असलेला हिस्सा बानु व प्रियंका यांना समाईक राहील.तसेच बानु यांचे हिश्यात पश्चिम दक्षिण कोपऱ्याततील 0.04 हे.आर.क्षेत्र बानु व प्रियंका यांचेत वस्तीपड म्हणून समाईक राहील.
( आदेशावरून नोंद केली असे.)