Ferfar #4154 · वरकटणे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1
- Talathi
- शंभू महादेव कन्हेरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.तहसिलदारसो करमाळा यांचेकडील आदेश
क्र.हक्कनोंद/कावि/1104/2026
दिनांक-15/10/2026
अन्वये मौजे वरकटणे येथील गट नं-२५/१ मधील चालू ७/१२ उताऱ्यावरील तपशील
भोगवटादाराचे नाव - तारामती बबन गावडे,इंद्राबाई निवृत्ती पवार सामाईक क्षेत्र ला.ला. १.२१ हे.आर. आकार १.८० रु.पै. ऎवजी दुरुस्ती आदेशाने भोगवटादाराचे नाव - तारामती बबन गावडे क्षेत्र ला.ला. १.२१ हे.आर. आकार १.८० रु.पै. असा बदल केला.
आदेशावरून नोंद केली.