Ferfar #8857 · शेलगांव (वां)
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 267/1/ब
- Talathi
- संतोष सुदाम कांबळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : जेष्ठ नागरिक पोटगी अॅक्ट 2007 चे कलम 23 अन्वये निकालपत्र आदेश जेष्ठ नागरिक पोटगी / एस आर /03/ 2026 संगणक संकेतांक क्र 0042/2026 मौजे शेलगाव वा ता. करमाळा दि 27/07/2026
आदेश दिनांक : 27/07/2026
मा. उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी यांचेकडील न्यायालयात जेष्ठ नागरिक पोटगी अॅक्ट 2007 चे कलम 23 अन्वये निकालपत्र आदेश जेष्ठ नागरिक पोटगी / एस आर /03/ 2026 संगणक संकेतांक क्र 0042/2026 मौजे शेलगाव वा ता. करमाळा दि 27/07/2026 नुसार मौजे शेलगाव वा येथील जमीन गट नं. 267/1/ब चे बक्षीसपत्र क्र 6299/2024 दि 11/12/2024 अवैध असल्याचे घोषित करनेत आले आहे. त्याप्रमाणे अधिकार अभिलेखात खालील प्रमाणे बदल करनेत आले गट नं. 267/1/ब चे क्षेत्र 0.81 हे आर पो ख 0.07 हे आर हे मंगल महादेव केकान व महादेव एकनाथ केकान यांच्या नावे करनेत आले आहे.
जेष्ठ नागरिक पोटगी अॅक्ट 2007 चे कलम 23 अन्वये निकालपत्र आदेश जेष्ठ नागरिक पोटगी / एस आर /03/ 2026 संगणक संकेतांक क्र 0042/2026 मौजे शेलगाव वा ता. करमाळा दि 27/07/2026 नुसार नोंद.