सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #4071 · निंभोरे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
387/1/अ/3
Talathi
निखील अनिल कांबळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, लिहुन देणार:- निळकंठ शंकर वळेकर (खाता क्रमांक :- 2100)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 387/1/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.387/1/अ/3 मधील आजच मी मनीषा बाबुराव तोरमल यांना खरेदी दिलेल्या क्षेत्रात 1 एक खुला बोअरवेल आहे त्याचे 1/2 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह.तसेच सदर गट नं.387/1/अ/3 च्या उत्तरेस पुर्व-पश्चिम चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता जाणेयेणेसाठी समाईकांत ठेवलेला असून त्या रस्त्याने आल्यानंतर पुढे आत सदर गट नं.387/1/अ/3 मधील मी मनीषा बाबुराव तोरमल यांना खरेदी दिलेल्या जमिनीतून पुर्व बाजूने उत्तर-दक्षिण चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता तुंम्हास खरेदी दिलेल्या क्षेत्रात जाणेयेणेसाठी ठेवलेला आहे त्या रस्त्याने जाणेयेणेचा हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- अंबिका राहुल भांगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5425 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 280000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.