सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #4080 · निंभोरे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
435/2
Talathi
निखील अनिल कांबळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप /एसआर/116/2026 आदेश दिनांक : 22/05/2026 मौजे निंभोरे येथील येथील जमीन गट नं 435/2 पैकी क्षेत्र 2.77 हे.आर पो.ख 0.00 हे.आर आकार 4.52 रु.पै.चे वाटप होणेसाठी केलेल्या अर्जाप्रमाणे मा. तहसिलदार यांचेकडील आदेश क्र.वाटप /एसआर/116/2026 करमाळा दि 22/05/2026 अन्वये मौजे निंभोरे येथील येथील जमीन गट नं 435/2 पैकी चे खालीलप्रमाणे सरसनिरस मानाने वाटप केले गट नं................क्षेत्र .........पो.ख.........आकार.........वाटपानंतर 7/12 प्रमाणे क्ब्जेदाराचे नाव ......चतु:सीमा 435/2 पै.........1.3850..........0.00 ..........2.26.............महेश पांडुरंग महामुनी...............................पश्चिम 435/2 पै.........1.2150..........0.00 ..........1.95.............राहुल पांडुरंग महामुनी...............................पुर्व 435/2 पै.........0.17..........0.00 ..............0.31.............राहुल पांडुरंग महामुनी...............................प.उ.कोपरा सदर गटातील राहुल यांचे हिश्यातील विहीर महेश व राहुल यांचेत समाईक राहील.तसेच राहुल यांचे 1.2150 या क्षेत्रामध्ये जाणेयेणेसाठी महेश यांच्या क्षेत्रामधून उत्तर बाजूने कॅनोल रस्त्यापासून पश्चिम पुर्व चालीचा 10 फुट रुंदीचा रस्ता राहील. (मा.तहसिलदारसो करमाळा यांचे कडील आदेशावरून नोंद)