सातबारा Watch

← वांगी 1

Ferfar #9785 · वांगी 1

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
16/2/अ
Talathi
चंद्रकांत खंडु नावडे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : दादा गणपत पवार रा. वांगी 1 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5315-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 605592.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/अ क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा गणपत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 605592.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.