Ferfar #9919 · वांगी 2
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/1
- Talathi
- अब्दुलमोईज अन्सार सय्यद
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/स्था. जप्ती/455/2026
आदेश दिनांक : 04/08/2026
मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी स.म.शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या बारलोणी शाखा- जेऊर यांचे कडील जप्ती आदेश जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/स्था. जप्ती/455/2026 दि.04/08/2026 नुसार संस्थेचे /बँकेचे थकबाकीदार कर्जदार –सुजित महादेव ठोंबरे यांचे कडून थकबाकी र.रु.756138-च्या वसुली पोटी त्यांचे जमीनदार-अंकुश सुदाम चौधरी यांचे नावे असलेला जमीन गट नं. 99/1 च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली असे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.