सातबारा Watch

← केम

Ferfar #16405 · केम

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
800/1
Talathi
राजाभाऊ भगवान आदलिंगे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : अष्ठविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर ता.इंदापूर जि पुणे, लिहून देणार : गणेश गोकुळ तळेकर रा. केम यांनी रक्कम रुपये 2000000/-(वीस लाख ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 800/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अष्ठविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर ता.इंदापूर जि पुणे यांचेकडील पत्र क्रमांक 124 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.