Ferfar #16445 · केम
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
तहसिल कार्यालय करमाळा क्र.वाटप/एसआर/328/2026 करमाळा दिनांक 23/10/2026
गाव मौजे केम ता करमाळा जि सोलापूर येथील जमीन 1) ग.न 823 , क्षेत्र 2 हे 32 आर , पो.ख ० हे 00 आर , आकार 1 रु 30 पैसे. 2) ग.न 805/4 पैकी क्षेत्र 2 हे 00 आर , पो.ख ० हे ० आर , आकार 2 रु 00 पैसे . चे वाटप करून मिळणेसाठी या कार्यालयाकडे अर्ज केला होता . त्यामुळे या बाबीचा विचार करून मी तहसिलदार करमाळा या द्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 85 नुसार असलेल्या अधिकारास अधिन राहून पुढील प्रमाणे वाटप केले.
1)गट नं 823 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव शोभा विलास पाडुळे , क्षेत्र 1 हे 16 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 0 रु 65 पैसे , दिशा – पूर्व बाजू .
2)गट नं 823 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव विलास गणपत पाडुळे , क्षेत्र 1 हे 16 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 0 रु 65 पैसे , दिशा – पश्चिम बाजू .
.
3)गट नं 805/4 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव ओंकार विलास पाडुळे क्षेत्र 1 हे 56 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 1 रु 56 पैसे , दिशा – पूर्व बाजू .
4)गट नं 805/4 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव अक्षय विलास पाडुळे क्षेत्र 0 हे 44 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 0 रु 44 पैसे , दिशा – पश्चिम बाजू
इतर- ग.न..805/4मधील शोभा विलास पाडुळे यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी करण्यात आले .
तहसिलदार करमाळा यांच्या आदेशावरून नोंद.