Ferfar #4125 · वडशिवणे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/1/अ
- Talathi
- सायली अनिल शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहुन देणार:- धनंजय कुंडलिक कामटे यांनी
उजनी जलाशयावरून मौजे सांगवी. ता. करमाळा येथून मौजे वडशिवणे. ता. करमाळा येथील जमीन गट नं. 1851/1/अ करीता 15 पंधरा एच पी ची 1 एक ईले. मोटार बसवून त्याआधारे 5 पाच इंची साईजची सुमारे 22000 फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे तिचे पाणी माझे मालकिचे वडशिवणे. ता. करमाळा येथील गट नं. 185/1/अ मधील जमिनीस वापरणेचा माझा समाईकांत 1/3 हिस्सा आहे तो सदर ईले. मोटार व पाईपलाइनमधील माझा समाईकांतील असणारा 1/3 हिस्सा संपूर्ण मालकी हक्कासह. सदर खरेदीखताने मी तुम्हास कायम व खुश खरेदी दिलेला आहे. सदर ईले. मोटारी आधारे केलेल्या पाईपलाइनचे पाणी संपूर्ण मालकी हक्कासह तुम्ही मौजे वडशिवणे ता. करमाळा येथील गट नं. 185/1/अ मधील तुमचे मालकीचे जमीनीसाठी वापरणेचे आहे. सदर ईले. मोटार व पाईपलाइनचे तुमचा लिहून घेणारं गणेश दत्तात्रय हांडे यांचा समाईकांत 2/3 हिस्सा अगोदरच आहे व आता ती सदर खरेदीखत दस्ताने सदर ईले. मोटार व पाईपलाइनमध्ये माझा समाईकांत असणारा 1/3 हिस्सा तुम्हास लिहून घेणार यांना कायम व खुश खरेदी देवून विक्री केलेला आहे त्यामुळे सदर ईले. मोटार व पोईपलाइन संपूर्णपणे तुमचे खरेदीखत लिहून घेणार गणेश दत्तात्रय हांडे यांचे एकट्याचे स्वतंत्र मालकिची झालेली आहे.
लिहुन घेणार:- गणेश दत्तात्रय हांडे यांना
मान्यता देणार- कुंडलिक गणपत कामटे
दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 2600 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रूपये 400000/-घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नावे गाव नमुना नं. 7/12 वरीलप्रमाणे हिस्सा इतर अधिकारात दाखल केला असे .