Ferfar #3175 · कविटगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/2
- Talathi
- गौरव दत्ताञय कुलकर्णी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
लिहुन देणार:- दशरथ लाला डुकळे (खाता क्रमांक :- 101)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 134/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.134/2 मध्ये एक बोअरवेल आहे व त्यामध्ये 5/8 स्टेजचा ईले.मोटार सबमर्शिबल पंप बसवून त्याआधारे 3 तीन इंची साईजची सुमारे 500 पाचशे फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे सदर बोअरवेल,ईले.मोटार सबमर्शिबलप पंप व पाईपलाइनचे समाईकांतील 1/3 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह.सदर गट नं.134/2 मधील मी तुंम्हास खरेदीखत करून दिलेल्या जमिनीचे पुर्व बाजूने दक्षिणोत्तर चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता जाणेयेणेसाठी समाईकांतील ठेवलेला आहे. त्या रस्त्याने जाणेयेणेचे मालकी हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- आप्पा जोतीराम चौधरी (खाता क्रमांक :- 1147)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार-सुरज अशोक डुकळे (खाता क्रमांक :- 101) ,यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5168 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 190000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.