Ferfar #8310 · कंदर
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/ड
- Talathi
- गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर शाखा कंदर
गहाणखत लिहुन देणार : कैलास गणपत भिसे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5267-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1/ड क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास गणपत भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.