सातबारा Watch

← कंदर

Ferfar #8317 · कंदर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
507/4
Talathi
गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.पंढरपूर मर्चंन्टस् को.ऑपरेटिव्ह बँक लि.पंढरपूर शाखा मार्केट यार्ड टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : अजिनाथ सौदागर वगरे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5467-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507/4 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिनाथ सौदागर वगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.