सातबारा Watch

← कंदर

Ferfar #8324 · कंदर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1/ब/3, 513/1/अ
Talathi
गोरक्षनाथ यशवंत ढोकणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा. तहसिलदार सो.करमाळा यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/१७४/२०२६ करमाळा दि.३०/०६/२०२६ अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले. अ.न. - नाव - गट नं. - क्षेत्र हे.आर - पो.ख. हे.आर. – आकार रु.पै. – दिशा १) ऋषिकेश रामचंद्र कदम – ३२/१/ब/३ पै. – ०.८१ – ०.०० – १.५० – संपूर्ण २) अमित रामचंद्र कदम – ५१३/१/अ पै. – ०.८० – ०.०० – १.४५ – पूर्व ३) रामचंद्र भगवान कदम – ५१३/१/अ पै. – १.२० – ०.०० – २.१५ – पश्चिम गट नं. ३२/१/ब/३ पैकी रामचंद्र भगवान कदम यांनी आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी करणेत आले. ( मा. तहसिलदार सो.करमाळा यांचेकडील आदेशानुसार नोंद )