Ferfar #5178 · ढवळस
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- सिद्धेश्वर कैलास घुगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सोलापूर, शाखा केम ता. करमाळा
लिहुन देणार : सचिन मोहन बिचितकर रा. ढवळस गट नंबर/ सर्वे नंबर 170 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5511/2022 दिनांक 22/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन मोहन बिचितकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 47/2026 दिनांक 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.