सातबारा Watch

← चोभेपिंपरी

Ferfar #5339 · चोभेपिंपरी

माढा, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
165/3
Talathi
सुवर्णा सोमनाथ शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार:-ज्ञानेश्वर नागनाथ जगताप यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 165/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- दिपाली रामचंद्र काळे(खाता क्रमांक :- नवीन खाते) वरील प्रमाणे जमीनीचे तुम्हांस दि. ३१/०७/२०२६ रोजी दस्त नं. ३२४२/२०२६ अन्वये खरेदीखत करुन दिले आहे. सदर खरेदीखतामध्ये रस्त्याचे वर्णन टाकण्याचे राहून गेले आहे. सदर खरेदीखत दस्तामध्ये रस्त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे दिपाली रामचंद्र काळे यांना गट नं. १६५/३ मधील रामचंद्र प्रल्हाद काळे यांचे उर्वरीत क्षेत्रातून जाणे येणेसाठी व माल वाहतुकीसाठी पुर्व पश्चिम चालीचा उत्तर बाजूने १० फूट रुंदीचा रस्ता राहील असा रस्ता दुरुस्त करुन दिला अशी दुरुस्ती करुन दिली व ती ग्राह्य धरणेत यावी व वाचण्यात यावी बाकी मजकुर मुळ दस्ताप्रमाणे वाचणेत यावा. यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील चुक दुरुस्ती खरेदी दस्‍त क्र 3971 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 500.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.