सातबारा Watch

← कव्हे

Ferfar #5520 · कव्हे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
131/3
Talathi
शिवाजी महादेव इंगोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी,माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ओप.बँक लि.,माढा लिहून घेणार : भारत चांगदेव सुतार यांनी सर्व्हे क्रमांक : 131/3 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी,माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ओप.बँक लि.,माढा यांचा र रु 432000/- चा जप्ती बोजा भारत चांगदेव सुतार यांचे नावे - 5074 प्रमाणे भारत चांगदेव सुतार यानी माढेश्वरी अर्बंन डेव्हलपमेंट को.ऑप बँक लि माढा शाखा टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3981 माढेश्वरी अर्बन डे.को.ऑफ.बँक लिमिटेड माढा यांचा बोजा र. रु.२०००००/-भारत हि. दि.१३-६-२०१८ - 3969 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी,माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ओप.बँक लि.,माढा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.