सातबारा Watch

← लहू

Ferfar #4338 · लहू

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
64/2/अ/2
Talathi
चोपडे अर्जुन नागन्नाथ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा /1 /एस आर /468 /2026 दि 21/10/ 2026 आदेश दिनांक : 21/10/2026 तहसील कार्यालय माढा यांचेकडील आदेश क्र. –जमा /1 /एस आर /468 /2026 दि 21/10/ 2026 नुसार मौजे लहू ता. माढा येथील गट न.64/2/अ/2 चे खालील प्रमाणे वाटप करण्यात आले असे. 1. दगडू बापुराव चव्हाण यांना मौजे लहू ता. माढा येथील गट न. 64/2/अ/2 पैकी पश्चिम बाजूचे क्षेत्र 0.42 हे. आर. आकार 1.05 रु पैसे सदर क्षेत्र कब्जे वहिवाटीत देण्यात आले असे. 2. शहाजी बापुराव चव्हाण यांना मौजे लहू ता. माढा येथील गट न. 64/2/अ/2 पैकी पूर्व बाजूचे क्षेत्र 0.42 हे. आर. आकार 1.05 रु पैसे सदर क्षेत्र कब्जे वहिवाटीत देण्यात आले असे.