सातबारा Watch

← कुर्डू

Ferfar #11512 · कुर्डू

माढा, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-14
Objection until
2026-07-29
Certified
—
Gat / Survey
1008
Talathi
प्रीती प्रकाश शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/07/2026 बाजूस दाखल मौजे कुर्डू खरेदी देणार:- रामभाऊ तात्या रेडे, गोविंद दशरथ रेडे खरेदी घेणार:- मधुकर जणार्धन जगताप, भिमराव जणार्धन जगताप, महादेव जणार्धन जगताप यांनी जुना गट नं 1372 नविन गट नं 1008 मधून दक्षिण उत्तर चालीचा लांबी रस्त्याचे 360 फुट, रुंदी 13 फुट रस्ता राहील. सदर गटाचे पूर्व दक्षिण बाजुची पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे 217 फुटापासून सुरुवात आहे व उत्तरेकडे सदर गटाचे पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे 168 फुट सरकारी रस्त्यास जोडलेला आहे. असा शेरा इतर हक्कात दाखल केला असे. दुय्यम निबंधक कार्यालय माढा यांचेकडील दस्त क्र 969 दिनांक 29/08/1980 अन्वये नोंद.