Ferfar #14840 · भोसरे
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नंबर 703/2025
आदेश दिनांक : 1312/2025
माढा येथील मे. सिव्हील जज्ज जुनिअर डिव्हिजन सो यांचे कोर्टात वादी नागनाथ पांडुरंग फासे प्रतीवादी पांडुरंग संभाजी फासे,सुशिला पांडुरंग फासे, सोमनाथ पांडुरंग फासे, कमल गोवर्धन कदम यांचेत रे.मु.नंबर 180/2026 दि. 09/05/2026 अन्वये खालीलप्रमाणे तडजोड हुकूमनामा झाला असे
अ.क्र.-खातेदार नाव - ग.नं.- (हे.आर) क्षेत्र– आकार –पो.ख -
1) – नागनाथ पांडुरंग फासे– 233/1 पैकी – 0.67 – 0.53- 0.00
2) - पांडुरंग संभाजी फासे – 309/2 पैकी – 0.36 – 0.85- 0.01
3) – सोमनाथ पांडुरंग फासे– 233/1 पैकी – 0.67 – 0.52- 0.00
इतर तपशील – तसेच सुशिला पांडुरंग फासे, कमल गोवर्धन कदम यानी हक्क हिस्सा सोडून दिला असे. २३३/१ पैकी वादी व प्र.वादी नं.३ यांना वाटुन दिलेल्या क्षेत्रासाठी मौजे भोसरे ता. माढा जि. सोलापूर येथील ज.ग.नं.३०९/२ एक बोअरवेल असुन सदर बोअरवेल पासुन २००० फुट २.५ इंची पिव्हिसी पाइपलाइन आणलेली असुन त्यामध्ये वादी नागनाथ फासे व प्र.वादी नं.३ सोमनाथ फासे यांचा प्रत्येकी १/२ पाणी घेणेचा हक्क हिस्सा व मालकी राहील.