सातबारा Watch

← रांझणी

Ferfar #2447 · रांझणी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
83/1/अ/1, 83/1/ब
Talathi
दादाराम दत्तु गुटाळ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : रतनचंद शहा सह.बँक लि.मंगळवेढा लिहुन घेणार : हेमत उध्दव जाधव जयश्री उद्धव जाधव व इतर यांनी सर्व्हे क्रमांक 83/1/ब वर फेरफार क्रमांक 1213 ने घेतलेला बोजा रतनचंद शहा सह.बँक लि.मंगळवेढा रु.300000/- शाखा टेंभुर्णी सर्व्हे क्रमांक 83/1/ब वर फेरफार क्रमांक 1253 ने घेतलेला बोजा रतनचंद शहा सह.बँक लि.मंगळवेढा रु.300000/- सर्व्हे क्रमांक 83/1/अ/1 वर फेरफार क्रमांक 1389 ने घेतलेला बोजा जितेंद्र अमृता जाधव हिसेवर मंगळवेढा शाखा टेंभुर्णी रतनचंद शहा सह.बँक लि. रु.800000/-दि.31/12/11 सर्व्हे क्रमांक 83/1/ब वर फेरफार क्रमांक 1389 ने घेतलेला बोजा मंगळवेढा शाखा टेंभुर्णी रतनचंद शहा सह.बँक लि. रु.300000/-दि.31/12/11 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.