सातबारा Watch

← आलेगांव (बुद्रुक)

Ferfar #4622 · आलेगांव (बुद्रुक)

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
110/2, 69/1
Talathi
ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जबाबी/कावि/48(45)/2025 आदेश दिनांक : 14/05/2025 मा.तहसिलदार सो माढा यांचेकडील आदेश क्र.जबाबी/ कावि/48(45)/2025 दि.14/05/2025 अन्वये मौजे आलेगांव (बुद्रुक) ता.माढा येथील खातेदार शामराव सदाशिव कवडे यांचा बोजा अतिवृष्टी सन 2022 कालावधीत झालेल्या शेतीपिके नुकसान भरपाईची अतिप्रदान झालेली रक्कम शासनाचे बँक खात्यात जमा केली असता गट नं.११०/२ व ६९/१ यावरील अतिवृष्टी 2022 शेतीपिके नुकसान भरपाई र रु.78000/- चा बोजा कमी करण्यात आला.