Ferfar #1979 · रुई
माढा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/2/अ
- Talathi
- ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.309/2023
आदेश दिनांक : 30/04/2023
माढा येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनियर डिव्हिजन सो यांचे कोर्टात आदेश क्रमांक रे.मु.नं.309/2023 दिनांक 30/04/2023 अन्वये.
१) नाव-समाधान बापु सोलनकर गट नं.७२/२/अ पै क्षेत्र ०.४० (हे.आर) पो.ख ०.०० (हे.आर) आकार ०.४० (रु.पै) दिशा – संपूर्ण
इतर – तसेच निता बापु सोलनकर, वैशाली अनिल थोरात यांनी दावा मिळकती मधील असणारा हक्क व हिस्सा सोडून दिला असे.
चु.मु.शु.प्र.क्र 400/2026 जा.क्र.4936/2026 दिनांक-11/09/2026
मा. दिवाणी न्यायाधिश क. स्तर, माढा यांचे कडील रे.मु.नं.309/2023 निष्पादन दिनांक-30/04/2023 रोजीचा या दस्तऐवजास कमी लावलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम रु.300/- ई-चलन क्रमांक GRN No.MH010066156202627U दि. 11/09/2026 Defacement No.0005674252202627 दि.11/09/2026 शास्ती रु.300/- ई-चलन क्रमांक GRN No.MH010066594202627U दि.11/09/2026 Defacement No.0005674272202627 दि.11/09/2026 अन्वये एकूण 600/- (सहाशे रु फक्त) शासनाच्या लाभात जमा केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील
कलम – ४१ अन्वये हा दस्तऐवज यथोचितरीत्या मद्रांकित झाला आहे.
(कोर्ट आदेशान्वये नोंद)