सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #30288 · टेंभुर्णी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
651/1
Talathi
शिवाजी सुभाष घाडगे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अर्जुन देवू कुटे ,सौदागर अर्जुन कुटे रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4470-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 788000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/1 क्षेत्र 2.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन देवू कुटे ,सौदागर अर्जुन कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 788000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.