सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #30300 · टेंभुर्णी

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
774/1
Talathi
शिवाजी सुभाष घाडगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.नं.655/2021 आदेश दिनांक : 25/09/2021 मा दिवाणी न्यायाधीश सो कनिष्ठ स्तर माढा यांचे कोर्टाचे मौजे टेंभूर्णी येथील जमीन गट 774/1 चे रे.नं.655/2021 ने तडजोड हुकुमनाम्यावरुन वादी व प्रतिवादी यांचे सरस निरस मानाने आपापसात तडजोड होऊन कोर्ट हुकुमनाम्यानुसार खलील प्रमाणे तडजोड वाटप केले. जमीन गट नंबर 774/1 चे क्षेत्र 2.14 हे आर पोख 0.13 आर आकार 1.13 रु पै यामध्ये इतर अधिकार मध्ये असणारी 1) देवई महादेव वाघे 2) पार्वती गेनबा काशीद हे दोन नावे कमी केली असे. (कोर्ट हुकुमनामा वरून नोंद)