Ferfar #30336 · टेंभुर्णी
माढा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 859/1
- Talathi
- शिवाजी सुभाष घाडगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 43/2026
आदेश दिनांक : 18/07/2026
येथील ग्राम महसूल अधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालाप्रमाणे टेंभूर्णी येथील जमीन गट नं.८५९/१ मध्ये असणाऱ्या सामाईक खाते क्र.१८४८१ मधून ०.०२ आर क्षेत्र दत्तात्रय पांडुरंग वसेकर यांचे नावे फेरफार २७४२३ अन्वये लेखन प्रमादाची / डाटा एन्ट्रीची चूक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार माढा यांनी दि. 18/07/2026 च्या महाराष्ट्र जमीन महसु अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये प्राप्त अधिकारान्वये खालील प्रमाणे दुरुस्ती करण्याचा आदेश क्र.43 पारित केला आहे. त्याप्रमाणे दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेतली असे.