Ferfar #30350 · टेंभुर्णी
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 605/2/ब/1
- Talathi
- शिवाजी सुभाष घाडगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डीसीबी बँक लिमिटेड शाखा शिवाजीनगर पुणे
गहाणखत लिहुन देणार : महेंद्र शंकर वाकसे रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4750-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 605/2/ब/1 क्षेत्र 57.3914 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र शंकर वाकसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.