सातबारा Watch

← शेवरे

Ferfar #4670 · शेवरे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
बाबासाहेब पांडुरंग भोसले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : केनरा बँक शाखा टेंभूर्णी, ता- माढा लिहुन देणार : प्रविण प्रभाकर मस्के रा. शेवरे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण प्रभाकर मस्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.