सातबारा Watch

← तांबवे

Ferfar #2189 · तांबवे

माढा, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-07-25
Objection until
2025-08-19
Certified
—
Gat / Survey
145/4, 150/8/ब
Talathi
राजेंद्र एकनाथ चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2025 विशेष वसुली व विक्री अधिकारी शंकरराव मोहिते पाटील ना.सह. पतसंस्था शाखा टेंभूर्णी ता.माढा यांचेकडील जप्ती आदेश जा. क्र.रिकव्हरी /एस.आर/ओ./जप्ती/218/2025 दि.2/7/2025 प्रमाणे सदर पतसंस्थेचे थकबाकीदार दत्तात्रय सर्जेराव ढवळे यांचेकडील थकबाकी रु.502872/- च्या वसुली पोटी जामीनदार भजनदास वामन खटके यांचे जमीन गटन.150/2/ब व 145/4 चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला असे .विशेष वसुली व विक्री अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी शंकरराव मोहिते पाटील ना.सह. पतसंस्था शाखा टेंभूर्णी यांचे आदेशावरून नोंद.